विश्वासच नाही बसणार… Priya Varrier हिचा घायाळ करणारा लूक; चाहते फिदा
एका रात्रीत फेमस झालेल्या प्रिया वारियर हिचे (Priya Varrier) लाखो चाहते आहेत. प्रिया आता कुठे आहे, ती काय करते? तिच्या बाबतीत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता प्रिया हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
1 / 5
एका रात्रीत फेमस झालेल्या प्रिया वारियर हिचे (Priya Varrier) आता पुन्हा तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिया वारियर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
2 / 5
प्रिया वारियर हिने तलावात फोटोशूट केलं आहे. पांढऱ्या रंगाच्या साडीत प्रिया हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहते देखील प्रिया हिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.
3 / 5
प्रियानं नुकताच एक फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रिया नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणांवरुन चर्चेत असते.
4 / 5
एका विंकनं अनेकांचं मन जिंकल्यानंतर आता तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त प्रिया हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
5 / 5
सोशल मीडियावर प्रिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चात्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.