Priyanka Chopra | पॅरिस फॅशन वीकमध्ये ‘प्रियांका चोप्रा’चा जबरदस्त लूक, पाहा अभिनेत्रीचा जलवा
पॅरिस फॅशन वीकमध्ये प्रियांका चोप्रा ही सुंदर लूकमध्ये दिसली. चाहत्यांना देखील प्रियांका चोप्रा हिचा लूक आवडला आहे. आता प्रियांका चोप्रा हिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
1 / 5
प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही मुंबईमध्ये आली होती. विशेष म्हणजे तब्बल तीन वर्षांनंतर प्रियांका ही मुंबईमध्ये आली.
2 / 5
चाहत्यांना मुंबईमध्ये आल्याची माहिती देत मुंबई मेरी जान म्हणजे प्रियांका चोप्रा हिने मुंबईतील काही खास फोटो शेअर केले होते. नुकताच प्रियांका चोप्रा हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
3 / 5
प्रियांका आणि निक यांनी नुकताच पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. यावेळी निक आणि प्रियांका हे दोघे जबरदस्त लूकमध्ये दिसले. प्रियांकाच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.
4 / 5
यावेळी प्रियांका आणि निकने एकत्र रोमँटिक पोज देखील दिल्या आहेत. ज्याचे फोटो आता व्हायरल होताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा हिने गुलाबी रंगाचा प्लंगिंग नेकलाइन ड्रेसमध्ये घातला होता.
5 / 5
प्रियंका चोप्रा हिच्या या फोटोंना दीड लाख लोकांनी लाईक केले आहे. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. चाहत्यांना देखील प्रियांकाचे हे फोटो आवडले आहेत.