प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. प्रियांका आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो शेअर करते. आतापर्यंत प्रियांका हिने तिच्या मुलीचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियांकाने आतापर्यंत एकाही फोटोमध्ये मालतीचा पूर्ण चेहरा दिसू दिला नाहीये. चाहत्यांना प्रियांकाच्या मुलीची झलक पाहण्याची प्रचंड इच्छा देखील आहे.
नुकताच सोशल मीडियावर प्रियांका हिने मालतीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका मालतीला घेऊन फिरताना दिसत आहे.
प्रियांका जेवणासाठी बाहेर पडली होती. यावेळी तिच्यासोबत मालती देखील होती. प्रियांकाने हाॅस्टेलबाहेरील फोटो शेअर केलाय.
प्रियांका चोप्रा - निक जोनस यांच्या लेकीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा; कसं झालं सेलिब्रेशन?