प्रियांका चोप्राने हे खास फोटो शेअर करत वडिलांसोबतच्या आठवणी केल्या ताज्या, पाहा खास फोटो…

| Updated on: Sep 27, 2022 | 11:38 AM

प्रियांका चोप्राच्या वडिलांचे निधन 2013 मध्ये झाले आहे. मात्र, प्रियांका वडिलांसोबत घालवलेल्या चांगल्या क्षणांचे फोटो कायमच शेअर करते.

1 / 5
अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायमच चर्चेत असते. प्रियांका आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.

2 / 5
यंदाचा डॉटर्स डे प्रियांकासाठी अत्यंत खास होता. कारण प्रियांका नुकताच आई झाली असून तिने तिच्या मुलीचे नाव मालती असे ठेवले आहे.

3 / 5
खास डॉटर्स डेनिमित्त प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये प्रियांका तिच्या वडिलांसोबत (अशोक चोप्रा) डान्स करताना दिसत आहे.

4 / 5
प्रियांका चोप्राच्या वडिलांचे निधन 2013 मध्ये झाले आहे. मात्र, प्रियांका वडिलांसोबत घालवलेल्या चांगल्या क्षणांचे फोटो कायमच शेअर करते.

प्रियांका चोप्राच्या वडिलांचे निधन 2013 मध्ये झाले आहे. मात्र, प्रियांका वडिलांसोबत घालवलेल्या चांगल्या क्षणांचे फोटो कायमच शेअर करते.

5 / 5
यासोबतच प्रियांकाने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तिची मुलगी मालती आणि प्रियांका दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका मालतीसोबत मस्ती करताना दिसत आहे.