अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बाॅलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. प्रियांका चोप्रा हिचा खुलासा ऐकून सर्वांनाच अत्यंत मोठे धक्का बसला.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, कशाप्रकारे दिला बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये एका कोपऱ्यात टाकले जात होते. इतकेच नाहीतर कशाप्रकारे तिला इंडस्ट्रीमध्ये काम दिले जात नव्हते.
एकेकाळी प्रियांका चोप्रा हिला करण जोहर याच्या पार्ट्यांमध्ये बंदी होती. बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली.