‘पतीने तुला मारल्यानंतर…’, निर्मात्याने अभिनेत्रीला करायला लावला नको तो सीन, ‘ती’ व्यक्त झालीच
पूर्वी शुटिंग दरम्यान किंवा इतर गोष्टींबद्दल अभिनेत्री सर्वांसमोर काहीही सांगत नव्हत्या. पण आता इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना येणारे अनुभव अभिनेत्री चाहत्यांना सांगत असतात. आता देखील एका 44 वर्षीय अभिनेत्रीने शुटिंगच्या सेटवरील एक घडलेली धक्कादायक गोष्ट सांगितली आहे.