सोनाक्षी-झहीरच्या लग्नाविरोधात कुठे निघाला मोर्चा? ‘माझ्या मुलीने…’ शत्रुघ्न यांनी ट्रोलर्सना काय दिलं उत्तर?

| Updated on: Jun 25, 2024 | 4:43 PM

Sonakshi sinha-Zaheer iqbal Marriage : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतच झहीर इकबालसोबत लग्न केलं. धर्माचा आधार घेऊन अभिनेत्रीला तिच्या या निर्णयावरुन मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय.

1 / 5
7 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबाल आता पती-पत्नी बनले आहेत. दोघांच्या लग्नाची सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

2 / 5
सोनाक्षी आणि झहीर दोघांचा वेगवेगळा धर्म आहे. दोघांनी ना निकाह केला, ना हिंदू रिती रिवाजानुसार सात फेरे घेतले. साधेपणाने रिजस्टर मॅरेज करुन रिसेप्शन पार्टी ठेवली.

3 / 5
या लग्नानंतर दोघांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. दोघांना आपल्या वेडिंग पोस्टच कमेंट सेक्शन बंद करण्याची वेळ आलीय. त्यावरुन किती लोक कमेंट करतायत याची कल्पना येईल.

4 / 5
विषय इथपर्यंत पोहोचलाय की, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या सोनाक्षी आणि झहीर विरोधात बिहारच्या एका गावात मोर्चा काढण्यात आला होता. रिपोर्ट्नुसार 'हिंदू शिव भवानी सेना' नावाच्या संघटनेने हे विरोध प्रदर्शन केलं.

5 / 5
झहीरसोबत लग्न केल्याने मुलीला जे ट्रोल केलं जातय. त्यावर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलय. हेटर्सनला त्यांनी उत्तर दिलय. माझ्या मुलीने कुठलं बेकायद कृत्य केलेलं नाही असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं.