Ajay Devgn | अजय देवगण याचा भोला चित्रपट वादात, राहत इंदोरी यांच्या मुलाने केले अत्यंत गंभीर आरोप

| Updated on: Mar 09, 2023 | 7:44 PM

बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आता चित्रपट मोठ्या वादात अडकण्याची दाट शक्यता आहे.

1 / 5
अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांसह निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा आहेत.

2 / 5
काही दिवसांपूर्वी अजय देवगण याचा दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय.

3 / 5
अजय देवगण याचा भोला हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच मोठ्या वादात सापडलाय. प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचा मुलगा सतलज राहत याने भोला चित्रपटातील विविध प्रकारच्या शायरीवर मोठा आक्षेप घेतला आहे.

4 / 5
सोशल मीडियाच्या माध्यमातून सतलज राहत याने आपली बाजू मांडली आहे. मी अजय देवगण सरांचा खूप मोठा चाहता आहे. मात्र, अजय सरांच्या लेखकांनी त्यांच्याशी बेईमानी केली आहे. उर्दूच्या प्रसिद्ध शायरीची भाषा बदलून स्क्रिप्टमध्ये वापरली आहे.

5 / 5
इश्क, नजायाज या चित्रपटातील गाणी लिहिणारे माझे वडील राहत इंदोरी साहब यांनी शेर जह मे कागी अफराद से क्या होता है, हिम्मत लडती है तादाद से क्या होता है इत्यादी सर्व प्रकारच्या शायरी हिंदीत भाषांतर करून चित्रपटात घेतल्या आहेत, असा मोठा आरोप सतलज राहत याने केला.