Rahul Vaidya | राहुल वैद्य याने घेतला मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासाचा आनंद, फोटो शेअर करत केल्या जुन्या आठवणी ताज्या
राहुल वैद्य हा बिग बाॅस 14 मध्ये सहभागी झाला होता. बिग बाॅस 14 मध्ये सहभागी झाल्यापासून राहुल वैद्य याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. राहुल वैद्य हा बिग बाॅसमध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसला. राहुल वैद्य याने नुकताच काही फोटो हे शेअर केले आहेत, ज्यामुळे तो चर्चेत आलाय.