राखी सावंतच्या दुसऱ्या पतीच्या हनीमूनचे फोटो व्हायरल, नव्या नवरीसोबत आदिलचा रोमान्स
अभिनेत्री राखी सावंत रुग्णालयात दाखल आहे. तर दुसरा पती नव्या नवरीसोबत लुटतोय हनीमूनचा आनंद... पत्नी सोनी हिच्यासोबत स्विमिंगपूलमध्ये आदिलचा रोमान्स, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सर्वत्र फोटोंची चर्चा...