Rakhi Sawant | राखी सावंत हिने घेतला अत्यंत मोठा निर्णय, फ्युचर प्लॅनबद्दल म्हणाली…

| Updated on: Mar 09, 2023 | 3:03 PM

राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत ही प्रचंड चर्चेत आहे. राखी सावंत हिने पती आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. आता सध्या आदिल दुर्रानी हा जेलमध्ये आहे.

2 / 5
काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने म्हटले होते की, आदिल दुर्रानी याला काहीही झाले तरी मी घटस्फोट देणार नाहीये. नुकताच राखी सावंत हिने तिच्या भविष्याचे काही प्लॅनिंग सांगितले आहे.

3 / 5
Rakhi Sawant | राखी सावंत हिने घेतला अत्यंत मोठा निर्णय, फ्युचर प्लॅनबद्दल म्हणाली…

4 / 5
पुढे राखी सावंत म्हणाली की, आदिल दुर्रानी हा माझ्या आयुष्यात परत घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, जोपर्यंत तो मला लिहून देणार नाही धोका देणार नसल्याचे आणि माझे पैसे वापस देण्याचे तोपर्यंत माझ्या आयुष्यात मी त्याला येऊ देणार नाहीये.

5 / 5
पुढे राखी म्हणाली, आदिल दुर्रानी याला घटस्फोट न देण्याचे एक प्रमुख कारण आहे. पुढे त्याने काही महिलांचे आयुष्य खराब करू नये, म्हणून त्याला घटस्फोट देणार नाही. माझ्या अकॅडमीचे मुले हेच माझे मुले असतील.