Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंह हिने चाहत्यांना दिली मोठी ऑफर, 15 डिग्री सेल्सिअस पाण्यात डुबकी मारताना दिसली अभिनेत्री

| Updated on: May 06, 2023 | 7:05 PM

बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही कायमच चर्चेत असते. रकुल प्रीत सिंह ही तिच्या फिटनेस आणि बोल्ड लूकमुळे ओळखली जाते. अत्यंत बोल्ड बिकिनी लूकमध्ये रकुल प्रीत सिंह ही कायमच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच तिच्या नव्या लूकमुळे ती चर्चेत आलीये.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे. विशेष म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

2 / 5
रकुल प्रीत सिंह ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

3 / 5
बऱ्याच वेळा रकुल प्रीत सिंह ही बोल्ड लूकमध्ये देखील फोटो शेअर करताना दिसते. रकुल प्रीत सिंहने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती क्रायोथेरपी सेशन घेताना दिसत आहे. ती बर्फामध्ये दिसत आहे.

4 / 5
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये रकुल प्रीत सिंह ही बिकिनीमध्ये दिसत असून अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. कलरफुल बिकिनीमध्ये रकुल दिसत आहे.

5 / 5
व्हिडीओ शेअर करत रकुल प्रीत सिंह हिने लिहिले की, 15 अंशात क्रायो.. कोणाला ते करायचे आहे?...रकुल प्रीत सिंह हिचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.