IIFA 2023 पुरस्कार सोहळ्यात Rakul Preet Singh चा जलवा… पाहा फोटो
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे..
1 / 5
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिने नुकतात 'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
2 / 5
'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यासाठी रकुल प्रित सिंग हिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..
3 / 5
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.
4 / 5
'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे.
5 / 5
'आयफा' पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओसध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी चर्चा रंगत आहे.