बेबी पिकं रंगाच्या गाऊनमध्ये Rakul Preet Singh हिच्या दिलखेच अदा, फोटो व्हायरल

| Updated on: Oct 15, 2023 | 2:51 PM

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे...

1 / 5
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.  बेबी पिंक रंगाच्या गाऊनमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
 बेबी पिंक रंगाच्या गाऊनमध्ये रकुल सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
 रकुल प्रित सिंग हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे...

4 / 5
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

5 / 5
 रकुल प्रित सिंग हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.  सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.