Rakul preet Singh हिचा घायाळ लूक, चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चूकवते... आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत...
1 / 5
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
2 / 5
सध्या सर्वत्र रकुल हिच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
3 / 5
रकुल प्रीत सिंग हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत असतात.
4 / 5
सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रकुल स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
5 / 5
सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.