लग्नानंतर आणखी सुंदर दिसतेय रकुल प्रीत सिंग, फोटो व्हायरल
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) हिचं काही दिवसापूर्वी लग्न झालं. अभिनेत्री बॉयफ्रेंड जॅकी भगनानी यांच्यासोबत शाही थाटात लग्न केलं. आता अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमूळे चर्चेत आली आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या बोल्ड लूकची चर्चा रंगली आहे...