Rakul preet Singh हिचा घायाळ लूक, चाहत्यांच्या हृदयाचा चूकला ठोका
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चूकवते... आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत...
1 / 5
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत असतात.
2 / 5
रकुल प्रीत सिंग हिने बेबी पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. या लुकसाठी रकुल प्रीत सिंहने लाईट मेकअप केला असून केस बांधले आहेत.
3 / 5
सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रकुल स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
4 / 5
सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.
5 / 5
रकूल प्रीत सिंग कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.