बॉलिवूड अभिनेत्री Rakul preet Singh हिचा ग्लॅमरस अंदाज; फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या पारंपरिक ड्रेसमधली रकुल प्रीतची ही स्टाइलही चाहत्यांना खूप आवडली आहे.
1 / 5
रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. या फोटोंमध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे.
2 / 5
या लुकसाठी रकुल प्रीत सिंहने लाईट मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत. यासोबतच रकुल प्रीत सिंगने कानात झुमके घातले आहेत. या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
3 / 5
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त रकुल प्रित सिंग हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
4 / 5
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या पारंपरिक ड्रेसमधली रकुल प्रीतची ही स्टाइलही चाहत्यांना खूप आवडली आहे.
5 / 5
सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रकुल स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.