Rakul preet singh हिचे बोल्ड फोटो; चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

| Updated on: Dec 20, 2023 | 3:48 PM

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh)  हिने इन्स्टाग्रावर स्वतःचे काही  फोटो पोस्ट केले आहेत.  फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

2 / 5
रकुल प्रीत सिंग कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. महत्त्वाचं म्हणजे, रकुल प्रीत सिंग हिचा फॅशन सेन्स देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
सध्या सर्वत्र रकूल प्रित सिंग हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चूकवते...

4 / 5
सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रकुल स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री फक्त सिनेमे नाही तर, व्यवयास देखील करते.

5 / 5
रकुल प्रीत सिंग कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रकूल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.