बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये Rakul Preet Singh हिच्या दिलखेच अदा
अभिनेत्री रकूल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण सध्या अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
1 / 5
अभिनेत्री रकूल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते. आता सध्या अभिनेत्री बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे.
2 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री रकुल प्रित सिंग हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे.
3 / 5
बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट करत रकूल चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
4 / 5
रकूल प्रित सिंग हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
5 / 5
सोशल मीडियावर देखील रकूल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.