Rakul Preet Singh हिचं नवीन फोटोशूट पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो
बॉविवूड अभिनेत्री रकूल प्रीत सिंग (Rakul Preet Singh Photoshoot ) कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता सध्या अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.