अभिनेत्री रकुलप्रीत सिंह तिच्या स्टाईलिश अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.
रकुलप्रीतला आज मुंबईतील खारमध्ये स्पॉट केलं गेलं.
यावेळी तिने ग्रीनकम ग्रे कलरचा टॉप घातला होता. याला जाणारा चष्माही तिने घातला होता.
तिचा हा असा हटके अंदाज अनेकांना आवडतो.
रकुलने देव, दे दे प्यार दे, मरजावाँ या सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.