Lookalike: हा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राणा दग्गुबातीसारखा दिसतो, पाहा फोटो!
साउथपासून बॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारा अभिनेता राणा दग्गुबाती चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. राणाने आपल्या कारकिर्दीमध्ये एकदापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु राणासारख्याच दिसणाऱ्या एक टीव्ही अभिनेता देखील आहे. कुमकुम भाग्य या मालिकेने प्रसिध्द झालेला अभिनेता शब्बीर अहलूवालिया दग्गाबतीसारखाच आहे.