सलमान खान पेक्षा दुप्पट भाडं वसूल करतो सैफ, ‘या’ सेलिब्रिटींना घरबसल्या येतं लाखो रुपयांचं भाडं
बॉलिवूड सेलिब्रिटींकडे अनेक प्रॉपर्टीज आहेत. सेलिब्रिटी प्रॉपर्टी भाडे तत्वावर देत महिन्याला लाखो रुपये कमावतात. अभिनेता सलमान खान पासून अभिनेता रणबीर कपूर यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी घरबसल्या लाखो रुपये कमावतात.