तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचा धमाका सुरूच, तब्बल इतक्या कोटींचा आकडा केला पार, रणबीर कपूर याची हवा
रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार चित्रपटानंतर अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट फ्लाॅप गेला. विशेष म्हणजे प्रेक्षकांना रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी आवडली. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केलीये. या चित्रपटाने आता मोठा रेकाॅर्ड तयार केला.