पहिल्या दिवशी राणी मुखर्जी हिच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, ओपनिंग डेला फक्त…
राणी मुखर्जी ही तिच्या चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटामुळे चर्चेत आहे. राणी मुखर्जी हिने या चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटासाठी राणीचे काैतुक केले जातंय.