दीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये सर्वकारी आलबेल, वाचा पोस्ट
इतकेच नाही तर रणवीर आणि दीपिका विभक्त झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, या चर्चांदरम्यान रणवीर सिंहने असे काहीतरी केली की या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट होतंय. एका दागिन्यांच्या ब्रँडने दीपिकाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे.