Ranveer Singh : रणवीर सिंगचा क्लासी अँड फंकी अवतार, सोशल मीडियावर आल्या मजेदार प्रतिक्रिया
या फोटोत रणवीरनं गुच्चीचा पोशाख परिधान केला आहे आणि त्याचबरोबर त्यानं मोत्याचं नेकपीस कॅरी केलं आहे. (Ranveer Singh: Ranveer Singh's classy and funky look, funny reactions on social media)