Ranveer Singh : हँडसम हंक रणवीर सिंगचा टफ लूक, शर्टलेस फोटो शेअर
नुकतंच रणवीरनं त्याचे काही शर्टलेस फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो शॉवर घेताना दिसत आहे. (Ranveer Singh: Tough look of handsome hunk Ranveer Singh, shirtless photo share)
1 / 5
रणवीर सिंग त्याच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखला जातो. तो जेव्हाही फोटो शेअर करतो, त्या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळते.
2 / 5
आता नुकतंच रणवीरनं त्याचे काही शर्टलेस फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो शॉवर घेताना दिसत आहे.
3 / 5
रणवीरचा हा टफ लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे. फोटो शेअर करताना रणवीर चाहत्यांना प्रेरित करत आहे.
4 / 5
या फोटोंमध्ये रणवीर त्याच्या टफ बॉडीची झलक दाखवत आहे. चाहत्यांसोबत सेलेब्सही त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.
5 / 5
रणवीरच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत ज्यात 83, सर्कस आणि रॉकी औंर राणीकी प्रेमकहानी आहे.