कोण आहे ती खास व्यक्ती? जिच्यापासून रश्मिका मंदाना दूर राहूच शकत नाही…

| Updated on: Oct 08, 2022 | 10:18 AM

रश्मिका गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतंय. अमिताभ बच्चन आणि रश्मिकाचा गुडबाय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 / 5
रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूडमध्ये एक चर्चेचे नाव ठरतंय. रश्मिकाबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. रश्मिकाच्या सामी सामी गाण्याने सर्वांनाच वेड लावलंय.

2 / 5
रश्मिका गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतंय. अमिताभ बच्चन आणि रश्मिकाचा गुडबाय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रश्मिका गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतंय. अमिताभ बच्चन आणि रश्मिकाचा गुडबाय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3 / 5
काही दिवसांपूर्वीच रश्मिकाने सलमान खान आणि गोविंदासोबत सामी सामी या गाण्यावर डान्स केलांय. या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.

4 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रश्मिकाने सांगितले की, कुटुंबापासून दूर राहणे माझ्यासाठी खरोखरच खूप जास्त कठीण आहे.

5 / 5
रश्मिकाने यावेळी तिच्या लहान बहिणीबद्दल देखील सांगितले. रश्मिका म्हणाली की, मला एक लहान बहीण आहे आणि ती फक्त 8 वर्षांची आहे. रश्मिका म्हणाली मला तिची खूप जास्त आठवण येते. कारण मी तिची आईसारखीच काळजी घेतलीये.