Rashmika Mandanna हिचा रॉयल लूक, फोटो पाहून म्हणाल…
अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमधील अभिनेत्रीचा रॉयल लूक चाहत्यांना घायाळ करत आहे...