दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. तिचे करोडो चाहते आहेत. पण सध्या रश्मिका ट्रोल होतेय. त्यांचं कारण तिच्या सौंदर्याशी निगडीत आहे.
करण जोहरच्या या पार्टीत तिने ब्लॅक कलरचं आऊटफिट घातलं होतं. त्याचे फोटो रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला 19 लाख लोकांनी लाईक केलंय. तर हजारोंनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेटकऱ्यांनी तिला या ड्रेसवरून रश्मिकाला ट्रोल केलं आहे. हिला फॅशन सेन्स नाही,एवढे फिट कपडे कोण घालतं?, असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.
रश्मिका नेहमी हटके कपडे घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने काही दिवसांआधी असा साडीचा वनपीस घातला होता.