प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक बॉलिवूडवर राज्य करण्यासाठी सज्ज, बोल्डनेसच्या सर्वत्र चर्चा
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी नाही तर, त्यांच्या मुलांची तुफान चर्चा रंगत आहे. काही स्टारकिड्स मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. आता देखील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीच्या बोल्डनेसची चर्चा रंगली आहे. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.