वयाच्या 19 व्या वर्षी रवीना टंडन हिच्या लेकीच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल…
वयाच्या 19 व्या वर्षी रवीना टंडन हिची लेक दिसते प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा..., रावीना हिची लेक राशा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र राशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.