रवीना टंडन हिची लेक दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस; फोटो व्हायरल

| Updated on: Nov 11, 2023 | 2:13 PM

अभिनेत्री रवीना टंडन ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. एका काळ असा होता जेव्हा रवीना हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा होते. पण आता अभिनेत्री लेक तुफान चर्चेत असते.

1 / 5
रवीना टंडन हिची लेक राशा थडानी कायम स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फोटो चाहत्यांना देखील प्रचंड आवडत असतात.

2 / 5
आता देखील राशा थडानी हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

3 / 5
 अभिनेत्री नसली तरी राशा थडानी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील राशा कायम सक्रिय असते. चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

4 / 5
राशा आई रवीना हिच्यासोबत देखील कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. लेकीच्या सौंदर्यापुढे रवीना हिचं सौंदर्य देखील फेल आहे.

5 / 5
राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चाहते देखील राशा हिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता राशा तिच्या आईप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्थान भक्कम करु शकते की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.