रवीना टंडनच्या लेकीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. रवीना प्रमाणे अभिनेत्रीची लेक देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रवीनाची लेक राशा अद्याप अभिनेत्री नसली तरी कायम दिलखेच अदांमुळे चर्चेत असते.
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. राशा अभिनेत्री नसली तरी कायम चर्चेत असते.
2 / 5
आता देखील राशाने लाल लेहेंग्यामध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये राशा प्रचंड हॉट आणि बोल्ट दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
3 / 5
राशा हिने अद्याप अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली नसली तरी कायम सौंदर्यामुळे चर्चेत असते. राजा आईप्रमाणेच बॉलिवूडवर राज्य करणार आहे.
4 / 5
राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अभिनेता अजय देवगन याच्या भाच्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
5 / 5
राशा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा राशा हिला अभिनेत्री मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान खान याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे.