Raveena Tandon | साध्या लूकमध्ये देखील रवीना दिसते प्रचंड सुंदर; फोटो व्हायरल

| Updated on: Oct 07, 2023 | 3:12 PM

अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूडमध्ये पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. साध्या लूकमध्ये देखील अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहेत.

1 / 5
वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. सध्या सर्वत्र फक्त आणि अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे. इन्स्टाग्रामवर सध्या रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
गुलाबी रंगाच्या ड्रेसमघ्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
रवीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

4 / 5
गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूडपासून दूर होती. पण आता रवीना ‘हाऊसफूल ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील रवीना हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

5 / 5
रवीना सध्या तिच्या आगामी ‘हाऊलफूल ३’ सिनेमामुळे व्यस्त आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रवीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.