Raveena Tandon | रवीना टंडनने शेअर केले ऑल ब्लॅक लूकमधील ग्लॅमरस फोटो…
नुकतेच रवीना यांनी इंस्टाग्रामवर त्यांचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रवीना यांनी ऑल ब्लॅक लूक कॅरी केलायं. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये रवीना टंडन खूपच स्टायलिश दिसत आहेत. रवीना यांचे हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.
1 / 5
रवीना टंडन हे बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. रवीना टंडनचे लाखो चाहते आहेत. विशेष म्हणजे रवीना टंडन ग्लॅमरमध्ये आजच्या अभिनेत्रींना मागे टाकतात.
2 / 5
रवीना टंडन या 47 वर्षांच्या आहेत. पण, या वयातही त्यांचा ग्लॅमर पाहून अनेकांना मोठा धक्काच बसतो. रवीना सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
3 / 5
नुकतेच रवीना यांनी इंस्टाग्रामवर त्यांचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रवीना यांनी ऑल ब्लॅक लूक कॅरी केलायं.
4 / 5
काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये रवीना टंडन खूपच स्टायलिश दिसत आहेत. रवीना यांचे हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.
5 / 5
या फोटोंमध्ये रवीना यांचा बोल्ड लूक दिसतोयं. रवीना यांनी रेड कार्पेटसाठी हा लूक कॅरी केला आहे. रवीना यांचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.