Rekha | पुरस्कार सोहळ्यात रेखा यांच्या लूकची सर्वत्र चर्चा, पाहा गोल्डन साडी आणि
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारामध्ये सर्वांच्या नजरा या अभिनेत्री रेखा यांच्याकडे होत्या. केसात गजरा, सिंदूर आणि साडीमध्ये रेखा यांचा लूक जबरदस्त दिसला.