अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती मीडियापासून दूर राहायची. नुकताच रिया चक्रवर्ती एका बॉलिवूड पार्टीत सहभागी होण्यासाठी जात असताना फोटोग्राफर्सने तिला स्पॉट केले.
रिया चक्रवर्ती सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर पार्टीमध्ये जाणे टाळत होती.
सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर रियावर अनेक आरोप झाले होते.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि रिया अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सुशांत सिंह आणि रियाच्या ब्रेकअपनंतरच सुशांतचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता.