मंदिरात जाऊन, गरजूंना अन्नदान करून रिया चक्रवर्ती करतेय समाजसेवा! पाहा फोटो…
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती मीडियापासून दूर राहायची. मात्र, बऱ्याच दिवसांनी रिया देवाच्या दारात दिसली आहे. रिया मंदिरात जाऊन पूजा करताना स्पॉट झाली आहे.