Neha Dhupia : पती अंगद बेदीसोबत रोमान्स; गर्ल गँगसोबत धमाल, पाहा नेहा धुपियाच्या ‘Baby Shower’चे खास फोटो
नेहाचा हा बेबी शॉवर घरीच अगदी साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे. (Romance with husband Angad Bedi; fun with Girl Gang, see special photos of Neha Dhupia's 'Baby Shower')
1 / 5
अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा एकदा आई होणार आहे. नुकतंच एक फोटो शेअर करून नेहानं चाहत्यांसोबत पुन्हा आई बनण्याची बातमी शेअर केली होती.
2 / 5
आता नेहानं मंगळवारी (31 ऑगस्ट) तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. तिनं इन्स्टाग्रामवर केक आणि सेलिब्रेशनचे हे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
3 / 5
नेहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूप हटके स्टाईलमध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये ती पती अंगद बेदीसोबत कपल गोल्स देत आहे.
4 / 5
महत्त्वाचं म्हणजे नेहाचा हा बेबी शॉवर घरीच अगदी साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे.
5 / 5
फोटोंमध्ये नेहा जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यावेळी नेहा खूप सुंदर दिसत होती. तिचे बे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. एवढंच नाही तर चाहते नेहाला शुभेच्छा देखील देत आहेत.