Sara Tendulkar पारंपरिक लूकमध्ये दिसते प्रचंड सुंदर; फोटो पाहून व्हाल फिदा
सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामरवर साराने अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण पांपरिक लूकमध्ये साराचं सौंदर्य फुलून दिसतं.