‘सैराट’मधल्या आर्चीचं मनमोहक सौंदर्य, साडीत रिंकू चुकवते चाहत्यांच्या काळजाचा ठोका
'सौराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीने सध्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, नुकताच पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. रिंकूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
1 / 5
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
2 / 5
रिंकू आता फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, लाईफ स्टाईल आणि सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
3 / 5
गुलाबी रंगाच्या साडीमध्ये रिंकूने फोटो पोस्ट केले आहेत. मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
4 / 5
रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सिनेमांना लोक गर्दी करतात. तिचा महाराष्ट्रभरात चाहता वर्ग आहे.
5 / 5
रिंकू सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.