सलमान खानची ‘ही’ अभिनेत्री चाहत्यांना देते फॅशन गोल्स; पाहा फोटो
अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली. सलमान खान याच्यासोबत स्क्रिन केल्यामुळे अभिनेत्री कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील कायम सलमान खान याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींची चर्चा रंगलेली असते.