ऐश्वर्याने केलंय नेत्रदान तर सलमानकडून ‘हे’ अवयव दान; इतर सेलिब्रिटींनीही केलंय मोलाचं काम
अभिनेता सलमान खान याच्याप्रमाणे अनेक बॉलिवूड स्टार असे आहेत, ज्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी यांनी देखील अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे... आज त्याच सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊ....