मुस्लिम असून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी
Diwali 2024: देशात सध्या सर्वत्र दिवाळीचं वातावरण आहे. सर्वसामान्य जनते पासून सेलिब्रिटी देखील दिवाळी सणाचा आनंद लुटत आहेत. दिवाळी सेलिब्रेशनसाठी सेलिब्रिटी पार्ट्यांचं देखील आयोजन करतात. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत जे मुस्लिम असून देखील दिवाळी सण साजरा करतात.