‘पुष्पा’ फेम समंथाच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल
दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...
1 / 5
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने फक्त दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीपर्यंत मर्यादित न राहता बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2 / 5
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांध्ये चर्चेत असते. अभिनेत्रीचा प्रत्येक लूक चाहत्यांना प्रचंड आवडतो. आता देखील अभिनेत्री नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
3 / 5
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
4 / 5
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. समांथा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
5 / 5
समांथा रुथ प्रभू फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तिच्या आजाराचा खुलासा केला होता.