Samantha Ruth Prabhu | ‘ब्युटी इन ब्लॅक’, काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये समंथा प्रभूचा कातिलाना अंदाज!
साऊथ क्वीन समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने तिच्या अभिनयाने आणि लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. तिचा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे, ज्यामुळे ती नेहमी प्रमाणे पुन्हा चर्चेत आली आहे.