Sana Khan | सना खान हिने एक्स बॉयफ्रेंडवर केले धक्कादायक आरोप, थेट विनयभंग ते प्रेग्नसी
सना खान ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विशेष म्हणजे सना खान हिची फॅन फाॅलोइंगही जबरदस्त अशी आहे. नुकताच सना खान हिने एक्स बॉयफ्रेंड अतिशय गंभीर आरोप केले आहेत. सना खान हिने सांगितले आहे की, कशाप्रकारे तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला त्रास दिलाय.